मायेचा पदर जन्मतःच मिळे ऊर माऊलीचा वात्सल्य निथळे मायेचा पदर जन्मतःच मिळे ऊर माऊलीचा वात्सल्य निथळे
संस्कारांची आशावेल ममतेचा एक झरा, आयुष्याच्या ओंजळीत आजीरूपी असे हिरा.. संस्कारांची आशावेल ममतेचा एक झरा, आयुष्याच्या ओंजळीत आजीरूपी असे हिरा..
कितीही मोठे झाले तरी, आईचं काळीज ते आईलाच कळत कितीही मोठे झाले तरी, आईचं काळीज ते आईलाच कळत
तेव्हा मात्र दाखवू नकोस, तिला वाट वृद्धाश्रमाची तेव्हा मात्र दाखवू नकोस, तिला वाट वृद्धाश्रमाची
मायेचा पदर देवीमाता धरे, संकटात येते धावूनिया त्वरे मायेचा पदर देवीमाता धरे, संकटात येते धावूनिया त्वरे
बाबा म्हणजे असतो आधार बाबा म्हणजे असतो आधार